Positive Stories & Good Work
Post-date: 2018-02-19 10:22:34
-
Post-date: 2018-02-19 10:22:03
-
Post-date: 2018-02-19 10:21:36
-
Post-date: 2018-02-19 10:21:07
-
Post-date: 2018-02-19 10:20:48
-
Post-date: 2018-02-19 10:20:28
-
Post-date: 2018-02-19 10:19:58
-
Post-date: 2018-02-19 10:19:27
पो.ठाणे नानलपेठ अंतर्गत शिवाजी चौक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंति निमीत्ताने काढण्यात आलेल्या "सामाजिक समानता राष्ट्रीय एकात्मता "रॅलिच्या रथाचे पो.नि. स्थागुशा श्री. हिबारे सर, पो.नि जगताप यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले. सम्पुर्ण शहरातुन हा रथ आणि पोलिस कलावंत जनजागृती करतांना.
Post-date: 2018-02-19 10:19:07
दि. 29/03/2016 रोजीचे 16.30 वा.कोतवाली पोस्टे हदीत बस स्थानक परभणी येथे काही ईसम मोटार सायकल चोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याची बातमीदाराकडुन खबर मीळाली खबर मीळताच पोउपनि बोके, पोह/62 चटे, पोशि/1084 शेख हे पेट्रोलींग करत असतांना त्वरीत घटनास्थळी पोहचले व एका आरोपीस पकडले यातील दुसरा आरोपी पळुन जात असतांना पोह/62 चटे यांनी त्याचा सीनेस्टाईलने पाठलाग करुन पकडले सदरील ईसमांना विचारपुस केली असता त्यांचे कडुन पोस्टे कोतवाली गु.र.नं. 228/15 कलम 379 मधील मोटार सायकल चोरली असल्याचे कबुल केले त्यावरुन गुन्हायातील मोटार सायकल आरोपी कडुन जप्त करण्यात आली व ईतर वेगवेगळया पोस्टे.च्या 3 मो.सा. जप्त करण्यात आले आहे.
Post-date: 2018-02-19 10:18:43
दिनांक १५/०१/२०१७ रोजी जिल्हा परिषद निवडणुकीच्या एक दिवस पूर्वी जिल्हा परिषद कार्यालय परभणी जवळ संशयित इसम जवळ पिस्तोल असले बाबत कळले असता दहशत वाद विरोधी पथकाच्या पोलीस कर्मचारी पोलीस नाईक अझहर पटेल व दीपक मृदिराज यांनी अतिशय शिताफीने व धैर्याने सपळा रचून आरोपीस अटक केली व त्याच्या कडून १ रीवोल्वर सोबत ३ जिवंत काडतूस जप्त केली.
Post-date: 2018-02-19 10:18:13
-